तुळस 'या' दिशेत लावा, मग भरभराट झालीच म्हणून समजा, पैशांची कधीच भासणार नाही कमी
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
तुळशीला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. भगवान विष्णूला हे रोप विशेष प्रिय असतं, असं मानलं जातं. त्यामुळे जिथे तुळस तिथे भरभराट हे समीकरण कधी चुकलेलं नाही. परंतु ही भरभराट तेव्हाच होते जेव्हा तुळशीची लागवड योग्य पद्धतीने केली जाते. आता ही योग्य पद्धत नेमकी कोणती, पाहूया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement







