advertisement

तुम्हीही बेडरूममध्ये ठेवल्या असतील 'या' वस्तू, तर आजच काढा बाहेर; अन्यथा महागात पडेल चूक

Last Updated:
वास्तुशास्त्रानुसार, आपले बेडरूम हे केवळ विश्रांतीचे ठिकाण नसून ते सकारात्मक ऊर्जेचे केंद्र असावे लागते. अनेकदा आपण सजावटीसाठी किंवा सोयीसाठी बेडरूममध्ये अशा काही वस्तू ठेवतो, ज्या आपल्या नकळत शारीरिक आरोग्य आणि वैवाहिक संबंधांवर नकारात्मक परिणाम करतात.
1/7

2/7
बेडसमोर आरसा: वास्तूमध्ये बेडरूममधील आरशाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जर आरसा थेट बेडच्या समोर असेल आणि त्यात झोपलेल्या व्यक्तीचे प्रतिबिंब दिसत असेल, तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरते. यामुळे पती-पत्नीमध्ये विनाकारण वाद होतात आणि मानसिक तणाव वाढतो. जर आरसा हटवणे शक्य नसेल, तर झोपताना त्यावर पडदा टाकावा.

3/7
बंद पडलेली घड्याळे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू: बेडरूममध्ये बंद पडलेली घड्याळे किंवा बिघडलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे कधीही ठेवू नका. वास्तूनुसार, बंद घड्याळ हे प्रगती थांबण्याचे प्रतीक मानले जाते. यामुळे घरातील सदस्यांमध्ये चिडचिडेपणा वाढतो आणि कामात अडथळे येतात. तसेच, बिघडलेल्या उपकरणांतून निघणारी नकारात्मक ऊर्जा शांत झोपेत व्यत्यय आणते.

4/7
बेडखाली साठवलेली अडगळ: अनेक लोक बेडच्या खालच्या भागात जुने बूट, चपला किंवा घरातील निरुपयोगी सामान साठवून ठेवतात. बेडखालील कचऱ्यामुळे ऊर्जेचा प्रवाह खंडित होतो. यामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो आणि रात्री भयानक स्वप्ने पडण्याची शक्यता असते.

5/7
काटेरी किंवा सुकलेली झाडे: बेडरूममध्ये कॅक्टस किंवा सुकलेली फुले कधीही ठेवू नयेत. काटेरी झाडे नात्यात तिखटपणा आणि कटुता निर्माण करतात. तसेच, सुकलेली फुले नकारात्मकता पसरवतात. त्याऐवजी तुम्ही बांबू किंवा मनी प्लांट सारखी जिवंत आणि सकारात्मक ऊर्जा देणारी झाडे ठेवू शकता.

6/7
युद्ध किंवा हिंसक चित्रे: बेडरूमच्या भिंतीवर कधीही युद्ध, रडणारी व्यक्ती, हिंसक प्राणी किंवा निसर्गाचा कोप दर्शवणारी चित्रे लावू नका. अशा चित्रांमुळे मनावर दडपण येते आणि जोडप्यांमधील प्रेम कमी होऊन तणाव वाढतो. त्याऐवजी राधा-कृष्ण किंवा निसर्गाची शांत आणि प्रसन्न चित्रे लावावीत.

7/7
फाटलेले कपडे आणि जुन्या चपला: अनेकदा आपण कपाटात किंवा बेडवर फाटलेले कपडे तसेच ठेवतो. वास्तूनुसार, फाटलेले कपडे आणि बाहेर वापरलेले बूट-चपला बेडरूममध्ये ठेवल्याने घरात दरिद्रता येते. यामुळे राहू-केतूचा प्रभाव वाढतो आणि घरातील सदस्यांच्या प्रकृतीवर त्याचा वाईट परिणाम होतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement