PHOTO : विराटची पाठ काय सोडेना,Like प्रकरण लंडनपर्यंत पोहोचलं, अभिनेत्रीने विंम्बल्डनमध्ये लक्ष्य वेधलं

Last Updated:
टीम इंडियाचा अनुभवी स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा नुकतेट दिग्गज खेळाडू नोवाक जोकोविचचा विम्बल्डन सामना पाहण्यासाठी गेले होते.
1/7
टीम इंडियाचा अनुभवी स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा नुकतेट दिग्गज खेळाडू नोवाक जोकोविचचा विम्बल्डन सामना पाहण्यासाठी गेले होते. विराटसह टीम इंडियाचा उप कर्णधार रिषभ पंत आणि इंग्लंडचे काही खेळाडू या स्पर्धेत उपस्थित होते.
टीम इंडियाचा अनुभवी स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा नुकतेट दिग्गज खेळाडू नोवाक जोकोविचचा विम्बल्डन सामना पाहण्यासाठी गेले होते. विराटसह टीम इंडियाचा उप कर्णधार रिषभ पंत आणि इंग्लंडचे काही खेळाडू या स्पर्धेत उपस्थित होते.
advertisement
2/7
ही स्पर्धा पाहायला एक अभिनेत्री देखील उपस्थित होती. या अभिनेत्रीचं विराट सोबत एक भयंकर कनेक्शन आहे. विराटने या अभिनेत्रीचा फोटो लाईक केला होता. (फोटो सौजन्य : अवनती कौर इंस्टाग्राम)
[caption id="attachment_1431483" align="alignnone" width="1200"] ही स्पर्धा पाहायला एक अभिनेत्री देखील उपस्थित होती. या अभिनेत्रीचं विराट सोबत एक भयंकर कनेक्शन आहे. विराटने या अभिनेत्रीचा फोटो लाईक केला होता. (फोटो सौजन्य : अवनीत कौर इंस्टाग्राम)
[/caption]
advertisement
3/7
विराटने हा फोटो लाईक केल्यानंतर मोठा वाद झाला. या अभिनेत्रीचे रातोरात सोशल मीडियावर फॅन फॉलोईंग वाढली होती. त्यानंतर विराटने अल्गोरिदमच कारण देऊन विषय मिटवला होता. (फोटो सौजन्य : अवनती कौर इंस्टाग्राम)
विराटने हा फोटो लाईक केल्यानंतर मोठा वाद झाला. या अभिनेत्रीचे रातोरात सोशल मीडियावर फॅन फॉलोईंग वाढली होती. त्यानंतर विराटने अल्गोरिदमच कारण देऊन विषय मिटवला होता. (फोटो सौजन्य : अवनीत कौर इंस्टाग्राम)
advertisement
4/7
विशेष म्हणजे या राड्यानंतर अभिनेत्री अवनीत कौर क्रिकेट पासून दूर राहण्यापेक्षा अगदी जवळ आली आहे. कारण ती आयपीएलच्या अनेक सामन्यात स्टेडिअममध्ये दिसली होती.(फोटो सौजन्य : अवनती कौर इंस्टाग्राम)
विशेष म्हणजे या राड्यानंतर अभिनेत्री अवनीत कौर क्रिकेट पासून दूर राहण्यापेक्षा अगदी जवळ आली आहे. कारण ती आयपीएलच्या अनेक सामन्यात स्टेडिअममध्ये दिसली होती. (फोटो सौजन्य : अवनीत कौर इंस्टाग्राम)
advertisement
5/7
पण इंथपर्यंत ठीक होत आता ती थेट विराटच्या मागोमाग विम्बल्डनला पोहोचली आहे. विम्बल्डनची स्पर्धा पाहायला पोहोचली होती.(फोटो सौजन्य : अवनती कौर इंस्टाग्राम)
पण इंथपर्यंत ठीक होत आता ती थेट विराटच्या मागोमाग विम्बल्डनला पोहोचली आहे. विम्बल्डनची स्पर्धा पाहायला पोहोचली होती. (फोटो सौजन्य : अवनीत कौर इंस्टाग्राम)
advertisement
6/7
अवनीत कौरने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहे. या फोटोंमुळे ती विम्बल्डनची स्पर्धा पाहायला गेल्याचे स्पष्ट होत आहे.(फोटो सौजन्य : अवनती कौर इंस्टाग्राम)
अवनीत कौरने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहे. या फोटोंमुळे ती विम्बल्डनची स्पर्धा पाहायला गेल्याचे स्पष्ट होत आहे. (फोटो सौजन्य : अवनीत कौर इंस्टाग्राम)
advertisement
7/7
विशे्ष म्हणजे विम्बल्डनमध्ये अवनीत कौरने तिच्या ग्लॅमरस लुकने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.तिच्या या फोटोंची आता चर्चा रंगली आहे. (फोटो सौजन्य : अवनती कौर इंस्टाग्राम)
विशे्ष म्हणजे विम्बल्डनमध्ये अवनीत कौरने तिच्या ग्लॅमरस लुकने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.तिच्या या फोटोंची आता चर्चा रंगली आहे. (फोटो सौजन्य : अवनीत कौर इंस्टाग्राम)
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement