ईशान किशन की श्रेयस अय्यर? T20 World Cup 2026 साठी कुणाची होणार एन्ट्री? शुभमन गिलचा पत्ता कट?

Last Updated:
Team India Squad T20 World Cup 2026 : चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली आज बीसीसीआयची आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी मिटिंग होणार आहे. त्यात ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना संधी मिळणार का हे पाहवं लागेल.
1/5
टीम इंडियाचा टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांच्या खराब फॉर्ममुळे चिंता निर्माण झाली आहे. मात्र सूर्यकुमार यादव सध्या खराब फॉर्ममध्ये असला तरी किमान टी-20 वर्ल्ड कपपर्यंत तो कर्णधारपदी कायम राहू शकतो.

advertisement
2/5
ईशान किशनने सय्यद मुस्ताक अली ट्रॉफीच्या स्पर्धेत केलेल्या कामगिरीने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या स्पर्धेत ईशान किशनने 197 च्या स्ट्राईक रेटने 33 सिक्स 517 धावा ठोकल्या.

3/5
तसेच ईशान किशनच्या नेतृत्वात झारखंडनं पहिल्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचं विजेतेपद मिळवलं आहे. त्यामुळे आता त्याला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

4/5
तर दुसरीकडे पंजाब किंग्जला आयपीएलच्या फायनलपर्यंत पोहोचवल्यानंतर आता श्रेयस अय्यरसाठी टीम इंडियाचे दरवाजे खुले होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. श्रेयस अय्यर संघासाठी नेहमी प्लस पाईंट ठरला आहे.

5/5
दरम्यान, हार्दिक पंड्या, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि तिलक वर्मा यांना संघात स्थान मिळेल पण यशस्वी जयस्वाल आणि रिंकू सिंग यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. तर ऋषभ पंतचं कमबॅक झाल्यावर जितेशला बाहेर जावं लागेल.

Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement