Temba Bavuma : बऊमाची हाईट जास्तच... जगातला सगळ्यात बुटका क्रिकेटर माहितेय? लिस्टमध्ये 5 भारतीय

Last Updated:
कर्णधार टेम्बा बऊमाच्या अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने भारतामध्ये ऐतिहासिक टेस्ट विजय मिळवला. उंची वरून झालेल्या टीकेला बऊमाने त्याच्या बॅटने उत्तर दिलं.
1/8
इडन गार्डन टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये बऊमाच्या एलबीडब्ल्यूवरून बुमराह त्याला बुटका म्हणाला. डीआरएस घ्यायचा का नाही, यावर चर्चा सुरू असताना बुमराहने हे वक्तव्य केलं, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

advertisement
2/8
भारताचे माजी क्रिकेटपटू, प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कॉमेंट्री करत असतानाही बऊमावर त्याच्या उंचीवरून निशाणा साधला. बऊमाच्या बुटाच्या साईझवर शास्त्रींनी भाष्य केलं.

3/8
आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंची उंची पाहिली तर टेम्बा बऊमा हा सगळ्यात कमी उंची असलेला खेळाडू नाही. बऊमापेक्षा तब्बल 12 क्रिकेटपटू कमी उंचीचे होते. टेम्बा बऊमाची उंची 5 फूट 4 इंच आहे.

4/8
आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला सगळ्यात कमी उंचीचा खेळाडू न्यूझीलंडचा होता. क्रुगर व्हॅन वीक याची उंची फक्त 4 फूट 9 इंच होती. क्रुगर व्हॅन वीक 2012 साली न्यूझीलंडकडून खेळला.

5/8
या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचे टिच कॉर्नफोर्ड आहेत, ज्यांची उंची 5 फूट होती. तर भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. गावसकरांची उंची 5 फूट 2 इंच आहे.

6/8
इंग्लंडच्या टिच फ्रीमन यांची उंचीही 5 फूट 2 इंच आहे. तर बांगलादेशचा मुशफिकुर रहीम, भारताचा पार्थिव पटेल, ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड बून, भारताचे गुंडप्पा विश्वनाथ यांची उंची 5 फूट 3 इंच आहे.

7/8
बांगलादेशचा मोमिनुल हकची उंची 5 फूट 3.5 इंच आहे. याशिवाय पृथ्वी शॉ, केदार जाधव, टेम्बा बऊमा, सईद अजमल, डेव्हिड विलियम्स, आलविन कालिचरन यांची उंची 5 फूट 4 इंच आहे.

8/8
सचिन तेंडुलकर, रंगना हेराथ, टटेंडा टायबू, फिडेल एडवर्ड्स, अदनान अकमल या क्रिकेटपटूंची उंची 5 फूट 5 इंच आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement