पहिला पगार 5,000 आता एका सिनेमासाठी घेते 30 कोटी, भारतातील सर्वाधिक मानधन घेणारी ही अभिनेत्री कोण?

Last Updated:
India's Hightest Paid Actress : दिपिका पादुकोण नाही की आलिया भट्ट नाही, बॉलिवूडची ही अभिनेत्री आता बनली आहे भारतातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री. या अभिनेत्रीचा पहिला पगार पाच हजार रूपये होता.
1/7
2000 च्या सुरुवातीला या अभिनेत्रीनं तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगमधून केली होती. त्यानंतर तिनं बॉलिवूडमध्ये नाव कमावलं. संधी मिळाल्यानंतर तिने हॉलिवूड सिनेमातही काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली.

advertisement
2/7
ही अभिनेत्री तब्बल 6 वर्षांनी भारतीय सिनेमात कमबॅक करत आहे. बॉलिवूड आणि साऊथमध्येही तिने आपल्या अभिनयाची छाप उमटवली होती.

3/7
आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय ती अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा आहे. एका सावळ्या रंगाच्या अभिनेत्रीनं आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. बॉलिवूडनंतर तिने हॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली.

4/7
प्रियांका चोप्रा आता तिच्या 'वाराणसी' या सिनेमातून तब्बल 6 वर्षांनी भारतीय सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एसएस राजामौली यांच्या सिनेमात ती दिसणार आहे. मंदाकिनी असं तिच्या भुमिकेचं नाव आहे.

5/7
मिडिया रिपोर्टनुसार, प्रिया चोप्राचा पहिली पगार पाच हजार इतका होता. आज ती छोट्या प्रोजेक्टसाठीही लाखो रुपये चार्ज करते.

6/7
प्रियांकाने राजामौली यांच्या 'वाराणसी' सिनेमासाठी तब्बल 30 कोटी रुपये मानधन घेतल्याचं बोललं जात आहे. हे मानधन घेतल्यानंतर ती सध्याची भारतातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे.

7/7
दिपिका आणि आलिया भट्ट या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या. त्या एका सिनेमासाठी 20-25 कोटी रुपये मानधन घेत होत्या. त्यानंतर आता प्रियांका चोप्रा त्यांचा रेकॉर्ड मोडून 30 कोटी मानधन घेतेय.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement