शुभमन गिल नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवणारा घेणार तिलक वर्माची जागा, टी-20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियाचा धक्का!

Last Updated:
Shreyas iyer in India T20 WC 2026 squad : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड तोंडावर असताना टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू तिलक वर्मा जायबंदी झाला. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलीये.
1/7
आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड तोंडावर असताना टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू तिलक वर्मा जायबंदी झाला. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलीये.

advertisement
2/7
टीम इंडियाचा युवा स्टार फलंदाज तिलक वर्मा याला सकाळी अचानक तीव्र वेदना जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय तपासणी केली असता त्याला 'टेस्टिकुलर टॉर्शन' झाल्याचे निदान झाले.

3/7
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळ न घालवता त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली असून ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. सध्या तिलक वर्मा याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

4/7
तिलक वर्मा आता मैदानावर कधी परतणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्याच्या रिकव्हरीसाठी काही काळ लागणार असून वैद्यकीय बुलेटिनद्वारे त्याच्या प्रकृतीची पुढील माहिती दिली जाईल.

5/7
अशातच आता तिलक वर्मा जर टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये खेळू शकला नाही तर त्याच्या जागी शुभमन गिलला संघात घेतलं जाईल, अशी चर्चा आहे. मात्र, बीसीसीआय शुभमन गिलला नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवणाऱ्याला संधी देऊ शकते.

6/7
सध्या दुखापतीमधून बरा झालेल्या श्रेयस अय्यरला टीम इंडियामध्ये संधी मिळू शकते. बीसीसीआय शुभमन गिल किंवा श्रेयस यांच्यातून एकाची निवड करेल. परंतू सध्या शुभमन फॉर्ममध्ये नाहीये.

7/7
दरम्यान, श्रेयस अय्यरने नुकतंच मुंबईकडून खेळताना 81 धावांची वादळी खेळी केली होती. त्यानंतर आता तो न्यूझीलंड सिरीजमध्ये देखील कमाल करताना दिसेल, यात कोणताही वाद नाही.

BMC Election Shiv Sena UBT : मध्यरात्री मोठी घडामोड, ठाकरेंच्या बड्या नेत्यानं घेतली शिंदेंची भेट, बालेकिल्ल्यातच धक्का बसणार?
मध्यरात्री मोठी घडामोड, ठाकरेंच्या बड्या नेत्यानं घेतली शिंदेंची भेट, बालेकिल्ल्
  • शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत सुरू असलेल्या अस्वस्थतेच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर

  • रात्री उशिरा घडलेल्या मोठ्या घडामोडींना ठाकरेंना मोठा बसणार असल्याची चर्चा

  • मध्यरात्री राजकीयदृष्ट्या मोठी घडामोड झाली.

View All
advertisement