Vaibhav Suryavanshi : शतक ठोकताच वैभव सूर्यवंशीसाठी आली वाईट बातमी, नेमकं काय घडलं?

Last Updated:
वैभवने हे शतक ठोकल्यानंतर आता त्याच्यासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. ही बातमी नेमकी काय आहे. हे जाणून घेऊयात.
1/8
साऊथ आफ्रिकेविरूद्ध सूरू असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे  टीम इंडियाचा अंडर 19 संघाचा कर्णधार वैभव सूर्यवंशीने शतक ठोकलं आहे.
advertisement
2/8
वैभव सूर्यवंशीने 63 बॉलमध्ये शतक ठोकलं आहे. यानंतर पुढे जाऊन तो 127 धावांवर आऊट झाला होता. या खेळी दरम्यान त्याने 10 षटकार आणि 9 चौकार मारले आहेत.  या दरम्यान त्याने 171 च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या होत्या.

3/8
वैभवने हे शतक ठोकल्यानंतर आता त्याच्यासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. ही बातमी नेमकी काय आहे. हे जाणून घेऊयात.
वैभवने हे शतक ठोकल्यानंतर आता त्याच्यासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. ही बातमी नेमकी काय आहे. हे जाणून घेऊयात.
advertisement
4/8
पाकिस्तानच्या एका अंडर 19 खेळाडूने वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला आहे.समीर मिन्हास असे या पाकिस्तानी खेळाडूचे नाव आहे.

5/8
समीर मिन्हासने युथ ऑडीमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकून वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला आहे.त्यामुळे वैभवला मोठा झटका बसला आहे.

6/8
युथ वनडमे मध्ये सर्वाधिक वेगवान शतकाचा रेकॉर्ड हा  वैभव सूर्यवंशीच्या नावे होता. वैभवने इंग्लंड वॉर्सेस्टर संघाविरूद्ध 52 बॉलमध्ये शतक ठोकलं होतं. त्यानंतर दुबई युएई विरूद्ध वैभवने 56 बॉलमध्ये शतक केलं होतं.

7/8
पण आता वैभव सूर्यवंशीचा हा रेकॉर्ड समीर मिन्हासने मोडला आहे. समीर मिन्हासने झिम्बाबे विरूद्ध 42 बॉलमध्ये शतक ठोकलं आहे.अशाप्रकारे सर्वात वेगवान शतकाचा रेकॉर्ड त्याने मोडला आहे.

8/8
खरं तर समीर मिन्हासने हा रेकॉर्ड मंगळवारी 6 जानेवारीलाच मोडला होता. पण आज तो वैभवच्या शतकीय खेळीनंतर चर्चेत आला आहे.

BMC Election : बीएमसी निवडणुकीत उलथापालथ, वॉर्ड २२६ मध्ये गेम फिरला, नार्वेकरांना निवडणूक जड?  मनसेने खेळ बिघडवला
BMCमध्ये उलथापालथ,,वॉर्ड २२६ मध्ये मनसेने गेम फिरवला, नार्वेकरांना निवडणूक जड?
  • मुंबई महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी चांगलीच उलथापालथ झाली आहे.

  • वॉर्ड क्रमांक २२६ मधील निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.

  • राजकीय समीकरणे चांगलीच बदलली असून मनसेच्या एका डावाने सगळा खेळ बिघडला आहे.

View All
advertisement