IND vs SA : 358 करूनही जिंकलेली मॅच हारले, टीम इंडियाच्या पराभवाचे पाच व्हिलन
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
रायपूरच्या मैदानावर टीम इंडियाने दिलेल्या 358 धावांच्या भल्या मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करून साऊथ आफ्रिकेने हा सामना 4 विकेटस राखून जिंकला आहे.
भारताच्या पराभवाला अनेक खेळाडू कारणीभूत ठरले आहेत.पहिला खेळाडू टीम इंडियाचा सिनिअर ऑलराऊंडवर रविंद्र जडेजा ठरला. विराट बाद झाल्यानंतर टीम इंडिया 300 च्या आसपास होती.इथुन उरलेल्या 10 ओव्हरमध्ये टीम इंडिया 400 चा पल्ला गाठू शकली असती.पण जडेजाच्या संथ खेळीमुळे टीम इंडियाला 358 धावावर समाधान मानावे लागले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


