टीम इंडियाची दार बंद, मुंबईला चॅम्पियन बनवणारा खेळाडू इंग्लंडमध्ये खेळणार
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
शार्दुल ठाकून यावेळी आयपीएलचाही भाग नसणार आहे. शार्दुलला आयपीएल 2025 साठी चेन्नई सुपर किंग्स संघानेही कायम ठेवले नाही. पण आयपीएलच्या लिलावातही त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. त्याने लिलावात मूळ किंमत 2 कोटी ठेवली होती.
advertisement
टीम इंडियाचा स्टार खेळाडू शार्दुल ठाकूर बऱ्याच काळापासून टीम इंडियातून बाहेर आहे.वर्षभराहून अधिक काळ लोटला आहे,पण कोणताही आंतरराष्ट्रीय सामना त्याने खेळलेला नाही. रणजी ट्रॉफी स्पर्धेत तो मुंबई संघाकडून दमदार कामगिरी करत आहे, मात्र तरी टीम इंडियात त्याची वापसी होत नाही.त्यामुळे आता शार्दुल ठाकूरने मोठा निर्णय घेतला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement