Mobile Data Save Tips : कमी वापरातच संपतो मोबाईल डेटा? मग ही ट्रीक तुमच्या कामाची, रिचार्जचा ही वाचवेल खर्च
- Published by:Devika Shinde
Last Updated:
how to save mobile data : टेलिकॉम कंपन्या वेगवेगळ्या किमतीचे डेटा प्लान्स देतात, पण तरीही दिवसाअखेरीस ‘डेटा संपल्याची’ नोटिफिकेशन दिसतेच. अशावेळी अनेक जणांना अॅड-ऑन डेटा रिचार्ज करावा लागतो आणि त्यामुळे महिन्याचा मोबाईल खर्च वाढतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
3. व्हिडीओ स्ट्रीमिंग क्वालिटी कमी कराYouTube, Netflix, Hotstar यांसारख्या अ‍ॅप्सवर व्हिडीओ पाहताना सर्वाधिक डेटा वापर होतो. जर व्हिडीओ फुल HD मध्ये पाहत असाल, तर डेटा लवकर संपतो. त्यामुळे ‘Video Quality’ सेटिंगमध्ये जाऊन 144p, 240p किंवा 360p अशा कमी क्वालिटीवर सेट करा. थोडी क्वालिटी कमी होईल पण डेटा मात्र वाचेल.
advertisement
advertisement


