Chanakya Niti : अशी बायको नसलेली बरी, तिला सोडून द्या, आचार्य चाणक्य यांचा सल्ला

Last Updated:
Chanakya Niti On Husband Wife : लग्न म्हणजे महिला आणि पुरुषांनी एकमेकांना गुण-अवगुणांसह स्वीकारणं पण एक असा एक अवगुण जो बायकोमध्ये असेल तर नवऱ्यानं तिला सोडावं, याचा उल्लेख चाणक्यनीतीमध्ये केला आहे.
1/5
बायको कशी असावी, हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण चाणक्यनीतीमध्ये पत्नीतील अशा एका गुणाबाबत सांगितलं आहे, जो गुण असेल तर त्या महिलेला तिच्या पतीनं सोडूनच द्यावं. 
बायको कशी असावी, हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण चाणक्यनीतीमध्ये पत्नीतील अशा एका गुणाबाबत सांगितलं आहे, जो गुण असेल तर त्या महिलेला तिच्या पतीनं सोडूनच द्यावं.
advertisement
2/5
त्यजेद्धर्म दयाहीनं विद्याहीनं गुरुं त्यजेत्। त्यजेत्क्रोधमुखी भार्या निःस्नेहान्बान्धवांस्यजेत्॥ चाणक्यनीतीतील या श्लोकात पत्नीच्या त्या गुणाचा उल्लेख आहे.
त्यजेद्धर्म दयाहीनं विद्याहीनं गुरुं त्यजेत्। त्यजेत्क्रोधमुखी भार्या निःस्नेहान्बान्धवांस्यजेत्॥ या श्लोकात पत्नीच्या त्या गुणाचा उल्लेख आहे.
advertisement
3/5
आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्यनीतीमध्ये अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आयुष्यात महत्त्वाच्या ठरल्या आहेत. त्यांनी धन, यश, मैत्री, शत्रूता, वैवाहिक आयुष्याबाबतही काही सल्ले दिले आहेत.
या श्लोकाचा अर्थ असा की, ज्यात ममता, दया नाही त्या धर्माचा, विद्या नसलेल्या गुरूचा, सतत राग करणाऱ्या महिलेचा आणि भावंडं ज्यांच्यात प्रेम किंवा स्नेह नाही त्यांचा या सर्वांचा त्याग करावा.
advertisement
4/5
आचार्य चाणक्य म्हणतात, महिला पतीला सुख देणारी असते. पण जर ती नेहमी रागात असेल, क्रोध करत असेल तर तिचा त्याग करायला हवा.
आचार्य चाणक्य म्हणतात, . पण जर ती नेहमी रागात असेल, क्रोध करत असेल तर तिचा त्याग करायला हवा.
advertisement
5/5
(सूचना - हा लेख आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याचं समर्थन करत नाही.)
(सूचना - हा लेख आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याचं समर्थन करत नाही.)
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement