General Knowledge : वर्तमानपत्राचा कागद कोणत्या झाडापासून तयार होतो? 99 टक्के लोकांना माहित नसेल उत्तर

Last Updated:
वर्तमान पत्राचा कागद हा वेगवेगळ्या कामांसाठीही वापरला जातो. पण कधी का विचार केला आहे का हा कागद तयार कुठल्या झाडापासून बनतो?
1/5
असे अनेक लोक आहेत ज्यांना दररोज सकाळी चहा घेताना वर्तमानपत्र हातात घेऊन बातम्या वाचण्याची सवय आहे. वर्तमान पत्राचा कागद हा काही वेगवेगळ्या कामांसाठीही वापरला जातो. पण कधी का विचार केला आहे का हा कागद तयार कुठल्या झाडापासून बनतो?

advertisement
2/5
कागद म्हटलं की हे तर माहित आहे की ते झाडांपासून बनवलेलं आहे. पण तुम्हाला माहितीय का की वर्तमानपत्रासाठी साधा कागद नाही वापरला जात. त्यासाठी खास प्रकारचा, मजबूत आणि टिकाऊ कागद लागतो आणि हा कागद तयार होतो बांबूच्या झाडापासून

3/5
हो, खरंच आपल्या घराजवळ सहज दिसणाऱ्या बांबूच्या झाडाचे तंतू वापरून वर्तमानपत्राचा कागद तयार केला जातो. कारण बांबूचे तंतू हे खूप मजबूत, लवचिक आणि इको-फ्रेंडली म्हणजेच पर्यावरणाला हानी न पोहोचवणारे असतात.

4/5
यामुळे छपाईही स्पष्ट होते आणि पेपर पटकन फाटत नाही. बांबू जलद वाढतो, त्यामुळे त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. काही वेळा पाइन किंवा स्प्रूससारख्या झाडांचाही या वर्तमानपत्रांमध्ये वापर होतो, पण बांबू हा पहिला पर्याय मानला जातो.

5/5
तर आता तुम्हाला कळलं असेल की वर्तमानपत्राचा कागद कोणत्या झाडाासून बनतो आणि तो वेगळा का असतो?

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement