काय सांगता! मुलांच्या जन्मानंतर पालकांना मिळणार 62 लाख; कसा घ्यायचा या योजनेचा लाभ पाहा
- Published by:Priya Lad
Last Updated:
एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना आर्थिक मदत म्हणून या योजनेची घोषणा केली आहे.
advertisement
advertisement
advertisement
आता कंपनी मुलांना जन्म देण्यासाठी इतका पैसा का देत आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याचं कारण आहे, घटता प्रजनन दर. दक्षिण कोरियातील जन्मदर झपाट्याने कमी होतो आहे. सध्या तो 0.78 आहे जो जगातील सर्वात कमी प्रजनन दर आहे. स्टॅटिक्टिक्स कोरियाच्या आकडेवारीनुसार 2025 सालापर्यंत हा आकडा 0.65 पर्यंत घसरेल.
advertisement