काय सांगता! पैसे नसले तरीही करता येईल रेल्वेचा प्रवास; नक्की काय आहे सुविधा?

Last Updated:
आता भारतीय रेल्वेने प्रवाशांना पैसे न भरता तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पैशांअभावी प्रवास करू न शकणाऱ्या प्रवाशांना या सुविधेमुळे मदत होणार आहे.
1/5
तुम्हाला अचानक कुठे तरी प्रवास करावा लागणार असेल आणि तुमच्याजवळ तिकिटासाठी पैसे नसतील तर तुम्ही पैसे नसतानाही तिकीट बुक करू शकता आणि तुमचा प्रवास पूर्ण करू शकता. तुम्ही प्रवास करून आल्यावर त्या तिकिटाचे पैसे देऊ शकता. भारतीय रेल्वेची ही सुविधा नेमकी काय आहे आणि तुम्ही या सुविधेचा लाभ कसा घेऊ शकता ते जाणून घेऊ या.

advertisement
2/5
आधी करा प्रवास, नंतर द्या पैसेभारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांना पैशांशिवाय तिकीट बुक करण्याची सुविधा दिली आहे. या सुविधेअंतर्गत प्रवासी त्यांच्या तिकिटाचे पैसे नंतर भरू शकतात. आयआरसीटीसीच्या या सुविधेचं नाव Buy now, pay later असं आहे. तुम्ही तुमच्या पेटीएम पोस्टपेड अकाउंटमधून ही सुविधा वापरू शकता. ती कशी वापरायची याबद्दल जाणून घेऊ या.

3/5
असा करा वापर- सर्वांत आधी तुमच्या IRCTC अॅपमध्ये लॉगिन करा. - आपलं तिकीट बुक करण्यासाठी सारे तपशील भरा. - यानंतर तुम्हाला ज्या ट्रेनने प्रवास करायचा आहे ती ट्रेन सिलेक्ट करा आणि पुढे जा. - सर्वांत शेवटी तुम्ही पेमेंट करण्यासाठी जाल तेव्हा तिथे Buy now, pay later हा ऑप्शन दिसेल.

4/5
- हा पर्याय निवडल्यावर तुम्ही पेटीएम पोस्टपेडवर जा.- तिथे पेमेंट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या पेटीएम नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल. - आता ओटीपी टाकल्यावर तुमचं तिकीट बुक होईल.

5/5
अशा रीतीने तुम्ही जवळ पैसे नसतानाही रेल्वेचं तिकीट बुक करू शकता. तुम्हाला नंतर तिकिटाचे पैसे भरावे लागतील. या सुविधेमुळे अनेक प्रवाशांना मदत होणार आहे.

OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement