Indian Railway : तो ट्रेन पकडायचा आणि मग झोपून जायचा, पण खाली उतरताना व्हायचा 'श्रीमंत', भारतीय रेल्वेच्या GRP नं सांगितलं यामागचं सत्य

Last Updated:
ही गोष्ट सिनेमातील असल्यासारखी वाटते, ही खरी घटना आहे, जी लखनऊमध्ये समोर आली. ही संपूर्ण घटना ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
1/9
 "तो" रोज ट्रेनमध्ये झोपायचा आणि श्रीमंत होऊन उतरायचा. हे ऐकल्यावर तुमच्या मनात नक्कीच प्रश्न उपस्थित झाला असेल की, ट्रेनमध्ये झोपून या व्यक्तीकडे कसे काय पैसे येत असतील? असली कसली सिद्धी त्याला प्राप्त झाली असेल?

advertisement
2/9
ही गोष्ट सिनेमातील असल्यासारखी वाटते, ही खरी घटना आहे, जी लखनऊमध्ये समोर आली. ही संपूर्ण घटना ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
ही गोष्ट सिनेमातील असल्यासारखी वाटते, ही खरी घटना आहे, जी लखनऊमध्ये समोर आली. ही संपूर्ण घटना ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
advertisement
3/9
रेल्वेच्या प्रवासात तुम्हीही एखाद्या प्रवाशाला झोपलेला पाहिलं असेल… पण कल्पना करा, जर तो झोपलेला माणूस खरंच झोपलेला नसून चोर असला, आणि दररोज हजारोंची कमाई करत असेल तर?
रेल्वेच्या प्रवासात तुम्हीही एखाद्या प्रवाशाला झोपलेला पाहिलं असेल… पण कल्पना करा, जर तो झोपलेला माणूस खरंच झोपलेला नसून चोर असला आणि दररोज हजारोंची कमाई करत असेल तर?
advertisement
4/9
ही व्यक्ती दररोज प्रवासी म्हणून वेगवेगळ्या ट्रेनमध्ये चढायचा आणि प्रवास संपेपर्यंत काही न बोलता झोपून राहायचा, तर कधी अचानक उतरायचा, पण दरवेळी त्याच ट्रेनमधील काही प्रवाशांचे मोबाईल, पर्स, आणि अन्य मौल्यवान वस्तू गायब होतात. हे पोलिसांच्या लक्षात आले.
ही व्यक्ती दररोज प्रवासी म्हणून वेगवेगळ्या ट्रेनमध्ये चढायचा आणि प्रवास संपेपर्यंत काही न बोलता झोपून राहायचा, तर कधी अचानक उतरायचा, पण दरवेळी त्याच ट्रेनमधील काही प्रवाशांचे मोबाईल, पर्स आणि अन्य मौल्यवान वस्तू गायब होतात. हे पोलिसांच्या लक्षात आले.
advertisement
5/9
शेवटी जीआरपीने या 'झोपाळू चोराला' गुप्तपणे पकडलं. त्याचं नाव सूफियान असल्याचं समोर आलं. लखनऊ जिल्ह्यातील शहीदनगरमधील रहिवासी असलेला हा इसम तब्बल 9 महिन्यांपासून हा उद्योग करत होता.

6/9
तो ट्रेनमध्ये चढायचा, प्रवाशांच्या शेजारी बसायचा किंवा झोपायचं नाटत करायचा आणि जेव्हा प्रवासी गाढ झोपलेले असायचे, तेव्हा त्यांच्या वस्तू सावधपणे चोरून घेत त्याच ट्रेनमधून उतरून पळून जायचा.
तो ट्रेनमध्ये चढायचा, प्रवाशांच्या शेजारी बसायचा किंवा झोपायचं नाटक करायचा आणि जेव्हा प्रवासी गाढ झोपलेले असायचे, तेव्हा त्यांच्या वस्तू सावधपणे चोरून घेत त्याच ट्रेनमधून उतरून पळून जायचा.
advertisement
7/9
जीआरपीकडे आधीपासूनच त्याच्याविरोधात अनेक तक्रारी होत्या. त्याने ९ महिन्यांपूर्वी दिल्ली-छपरा ट्रेनमधून मोबाईल चोरला होता. ८ महिन्यांपूर्वी अमरनाथ एक्सप्रेसमधून दुसरा मोबाईल गायब केला. २ महिन्यांपूर्वी श्रमजीवी एक्सप्रेसमधून आणखी एक मोबाईल चोरी केला.

8/9
हा चोर जेव्हा मोबाईल विकण्यासाठी चारबाग स्टेशनजवळ आला तेव्हा पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडून ३ मोबाईल जप्त केले, ज्याची किंमत सुमारे 45,000 रुपये होती.

9/9
आरोपी सूफियान विरोधात यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असून, रेल्वेतील प्रवाशांना लक्ष्य करून चोरी करणे ही त्याची खास स्टाईल आहे. त्यामुळे तो चोरीसाठी अशा वेगवेगळ्या युक्त्या करतो.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement