advertisement

भिंतीखाली दिसला चेहरा, चमकत होते डोळे; हिंमत करून व्यक्तीने हात टाकला अन्...

Last Updated:
सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात भिंतीखाली डोळे चमकताना दिसत आहेत. याचं रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न या व्यक्तीनं केला.
1/7
तुमच्या घरात तुम्हाला एखाद्या ठिकाणी दोन डोळे चमकताना दिसलं तर तुमचं काय होईल? कल्पनाही नकोशी वाटते ना. एका व्यक्तीच्या घरात असं घडलं.

2/7
खिडकीच्या भिंतीखाली या व्यक्तीला दोन डोळे चमकताना दिसलं.  व्यक्ती घाबरली होती पण  ते काय हे पाहण्यासाठी म्हणून त्या व्यक्तीनं हिंमत करून तिथं हात टाकला.

3/7
भिंतीखाली चमकणाऱ्या डोळ्यांचं रहस्य असं की व्यक्तीने विचारही केला नव्हता. तो चेहरा आणि ते चमकणारे  डोळे दुसऱ्या तिसऱ्या कुणाचे तर घुबडाचे होते.

4/7
घुबडाचं संपूर्ण कुटुंब तिथं होतं. घुबड आपल्या पिल्लांसोबत तिथं राहत होतं. आपल्या पिल्लांचं पोट भरण्यासाठी आई घुबडाची धडपड सुरू होती.

5/7
व्यक्तीने त्या घुबडांना पाहिलं. त्यांची अवस्था पाहिल्यानंतर त्याला त्यांच्यावर दया आली. त्यानं त्या घुबडांना तिथंच ठेवलं आणि त्यांना खाऊपिऊ घातलं.

6/7
हळूहळू घुबडं मोठी झाली. घुबडांचा त्या व्यक्तीवरही विश्वास बसला. मोठी झाल्यानंतर ही घुबडं त्या व्यक्तीच्या घरातही येऊ लागली.

7/7
व्यक्तीनं सोशल मीडियावर याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. सर्वांनी या व्यक्तीच्या कृत्याचं कौतुक केलं आहे. घुबडांच्या डोळ्यांनीही अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात Deputy Chief Minister इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट; उपमुख्यमंत्री का ठरतो किंगमेकर!
राज्यात उपमुख्यमंत्री इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट
  • उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्यांचा तोडीस तोड

  • 'डेप्युटी सीएम' पदाची खरी ताकद नेमकी कशात

  • 'उपमुख्यमंत्री' पदाबद्दल काय सांगतं भारताचं संविधान

View All
advertisement