कोण आहेत भारतातील Top 5 IPS? ज्यांचं नाव घेतात थरथर कापतात गुन्हेगार, लिस्टमध्ये 2 'दबंग लेडीचं' नाव
- Published by:Devika Shinde
Last Updated:
advertisement
advertisement
advertisement
IPS अंकिता शर्मा
नक्षल भागात लढणारी 'दबंग' अधिकारी
अंकिता शर्मा या 2018 बॅचच्या छत्तीसगड केडरच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण करत 203 वी रँक मिळवली. त्या बस्तरमधील नक्षल ऑपरेशनचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला IPS अधिकारी आहेत. दुर्ग जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतून शिक्षण घेतलेल्या अंकिता आज राज्यात प्रेरणास्थान ठरल्या आहेत.

IPS शिवदीप लांडे
गुन्हेगारी रोखणारा 'रिअल लाईफ हिरो'
शिवदीप लांडे हे 2006 च्या बॅचचे बिहार केडरचे IPS अधिकारी आहेत. ते मूळचे महाराष्ट्रातील असून त्यांनी अभियांत्रिकी केल्यानंतर UPSC ची तयारी केली. पाटणा येथे एसपी असताना त्यांनी गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणात आळा घातला. त्यांच्या धडसी निर्णयामुळे लोक त्यांना ‘रिअल लाईफ सिंघम’ म्हणतात. पण त्यांनी नंतर राजीनामा दिला.

IPS लिपी सिंह
लेडी सिंघम म्हणून प्रसिद्ध, बिहार केडरच्या 2016 बॅचच्या आयपीएस अधिकारी लिपी सिंह यांनी 2015 मध्ये UPSC मध्ये AIR 114 मिळवली होती. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले असून, त्यांनी बिहारमधील प्रभावशाली आमदार अनंत यांना अटक करत खळबळ उडवली होती. त्यांचे पती सुहर्ष भगत हेही IAS अधिकारी आहेत.