Weird question : शरीराचा असा पार्ट, ज्याला महिला लग्नानंतर आपल्या नवऱ्यालाही हात लावू देत नाही

Last Updated:
महिलेचा असा अवयव ज्याला ती आपल्या पतीलाही हात लावू देत नाही तो कोणता? यूपीएससीसारख्या परीक्षेत आयएएसच्या मुलाखतीवेळी विचारले जाणारे हे प्रश्न. याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे का?
1/5
लग्न म्हणजे पती-पत्नीच्या मनासह शरीराचंही मिलन. तन-मन-धनाने पती-पत्नी एक होता. नवरा-बायको म्हणजे दोन शरीर एक जीव असं म्हणतात.

advertisement
2/5
असं असताना महिलेच्या शरीराचा असा भाग, जी ती इतर कोणाला सोडा आपल्या पतीलाही स्पर्श करू देत नाही.

3/5
यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षेच्या मुलाखतीत असे विचित्र प्रश्न विचारले जातात. ज्यांचं उत्तर नेमकं काय द्यावं ते समजत नाही.

4/5
त्यामुळेच यूपीएससीसारखी परीक्षा पास होणं कठीण असतं. आता याच प्रश्नाचं उत्तर आधी तुम्ही सांगा काय असेल बरं? आणि नंतर खाली दिलेलं उत्तर तुम्ही वाचा.

5/5
पत्नी आपल्या पतीलाही स्पर्श करू देत नाही असा तिच्या शरीराचा भाग म्हणजे तिचे पाय. पत्नी कधीच आपल्या पतीला पायाला स्पर्श करू देत नाही. तुमचं उत्तरही हेच होतं का?, आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement