Makar Sankranti 2026: घरात वर्षभर सुख नांदेल! मकर संक्रातीदिवशी उगवत्या सूर्याला वंदन करून फक्त..
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यरक्षा कवच पठण केल्याने सर्व संकटे आणि अडचणींपासून तुमचे रक्षण होते. हे कवच तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागाचे रक्षण करते, सौभाग्य, कीर्ती आणि शौर्य मिळू शकते. सूर्य स्तोत्र पठण केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो..
मुंबई : मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हा दिवस सूर्याच्या उपासनेसाठी सर्वोत्तम मानला जातो, मकर संक्रात मोठा उत्सव म्हणून साजरी केली जाते. ज्योतिषशास्त्रात, प्रकाश आणि उर्जेचा दाता सूर्य देव यश, कीर्ती, सन्मान आणि आरोग्याचा अग्रदूत मानला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यरक्षा कवच पठण केल्याने सर्व संकटे आणि अडचणींपासून तुमचे रक्षण होते. हे कवच तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागाचे रक्षण करते, सौभाग्य, कीर्ती आणि शौर्य मिळू शकते. सूर्य स्तोत्र पठण केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि समृद्धी मिळते. मकर संक्रातीला सूर्य रक्षा कवच आणि सूर्य स्तोत्र वाचल्यास वाचणाऱ्यासह त्याच्या कुटुंबाला फायदा मिळतो. मकर संक्रातीच्या दिवशी सूर्यपूजा करण्याचे धार्मिक महत्त्व आहे.
सूर्यकवचम
याज्ञवल्क्य उवाच-
श्रणुष्व मुनिशार्दूल सूर्यस्य कवचं शुभम्।
शरीरारोग्दं दिव्यं सव सौभाग्य दायकम्।1।
देदीप्यमान मुकुटं स्फुरन्मकर कुण्डलम।
ध्यात्वा सहस्त्रं किरणं स्तोत्र मेततु दीरयेत् ।2।
शिरों में भास्कर: पातु ललाट मेडमित दुति:।
नेत्रे दिनमणि: पातु श्रवणे वासरेश्वर: ।3।
ध्राणं धर्मं धृणि: पातु वदनं वेद वाहन:।
जिव्हां में मानद: पातु कण्ठं में सुर वन्दित: ।4।
advertisement
सूर्य रक्षात्मकं स्तोत्रं लिखित्वा भूर्ज पत्रके।
दधाति य: करे तस्य वशगा: सर्व सिद्धय: ।5।
सुस्नातो यो जपेत् सम्यग्योधिते स्वस्थ: मानस:।
सरोग मुक्तो दीर्घायु सुखं पुष्टिं च विदंति ।6।
सूर्य स्त्रोत (Surya Stotra)
विकर्तनो विवस्वांश्च मार्तण्डो भास्करो रविः।
लोक प्रकाशकः श्री मांल्लोक चक्षुर्मुहेश्वरः॥
लोकसाक्षी त्रिलोकेशः कर्ता हर्ता तमिस्रहा।
तपनस्तापनश्चैव शुचिः सप्ताश्ववाहनः॥
advertisement
गभस्तिहस्तो ब्रह्मा च सर्वदेवनमस्कृतः।
एकविंशतिरित्येष स्तव इष्टः सदा रवेः॥
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 13, 2026 11:01 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Makar Sankranti 2026: घरात वर्षभर सुख नांदेल! मकर संक्रातीदिवशी उगवत्या सूर्याला वंदन करून फक्त..










