advertisement

IPL Complete Schedule: IPLचे संपूर्ण वेळापत्रक, तुमच्या शहरात कधी होणार मॅच? दुसऱ्या टप्प्यात 50 हाय-व्होल्टेज सामने

Last Updated:

IPL 2026 Complete Match Schedule: यंदाच्या IPLचे संपूर्ण शेड्यूल बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आले आहे. याआधी बोर्डाकडून पहिल्या टप्प्यातील सामन्यांचे शेड्यूल जाहीर करण्यात आले होते.

News18
News18
मुंबई: BCCIने गुरुवारी इंडियन प्रीमियर लीग (IPL)2026च्या दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या दुसऱ्या टप्प्यात भारतातील एकूण 12 मैदानांवर 13 एप्रिल ते 24 मे या कालावधीत 50 सामने खेळवले जाणार आहेत.
हैदराबाद विरुद्ध राजस्थान सामन्याने सुरुवात
दुसऱ्या टप्प्याची सुरुवात सनरायझर्स हैदराबाद आणि रियान परागच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स यांच्यातील लढतीने होणार आहे. हा सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल.
12 शहरे होणार मॅच
बीसीसीआयने जाहीर केलेल्या यादीनुसार, दुसऱ्या टप्प्यातील सामने खालील शहरांमध्ये होणार आहेत. बेंगळुरू, मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, लखनऊ, जयपूर, धरमशाला, रायपूर आणि न्यू चंदीगड.
advertisement
काही महत्त्वाचे बदल 
'डबल हेडर'ची मेजवानी: या टप्प्यात एकूण 8 'डबल हेडर्स' (एकाच दिवशी दोन सामने) होणार आहेत. दुपारचे सामने भारतीय वेळेनुसार 3.30 वाजता, तर सायंकाळचे सामने 7.30 वाजता सुरू होतील.
आरसीबीचे सामने: गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ आपले 5 घरचे सामने खेळणार असून त्यातील 3 सामने बेंगळुरूमध्ये, तर 2 सामने रायपूरमध्ये होतील.
advertisement
पंजाब आणि राजस्थानचे 'होम ग्राऊंड': 2025 चा उपविजेता पंजाब किंग्स आपले 4 घरचे सामने न्यू चंदीगडमध्ये आणि 3 सामने धरमशाला येथे खेळणार आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्स आपले पहिले 3 सामने गुवाहाटीत खेळल्यानंतर, पुढील 4 घरचे सामने जयपूरमध्ये खेळणार आहे.
प्ले-ऑफचे ठिकाण अद्याप गुलदस्त्यात
लीग स्टेजच्या 50 सामन्यांचे वेळापत्रक समोर आले असले तरी, बीसीसीआयने प्ले-ऑफ आणि फायनल सामन्यांच्या ठिकाणांची घोषणा तूर्तास केलेली नाही. त्याची माहिती योग्य वेळी दिली जाईल, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.
advertisement
IPL 2026 चे संपूर्ण वेळापत्रक (Full schedule of IPL 2026)
सामना क्र.तारीखवारवेळहोम टीमअवे टीममैदान
128-मार्च-26शनिवार7:30 PMरॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसनरायझर्स हैदराबादबेंगळुरू
229-मार्च-26रविवार7:30 PMमुंबई इंडियन्सकोलकाता नाईट रायडर्समुंबई
330-मार्च-26सोमवार7:30 PMराजस्थान रॉयल्सचेन्नई सुपर किंग्सगुवाहाटी
431-मार्च-26मंगळवार7:30 PMपंजाब किंग्सगुजरात टायटन्सन्यू चंदीगड
501-एप्रिल-26बुधवार7:30 PMलखनऊ सुपर जायंट्सदिल्ली कॅपिटल्सलखनऊ
602-एप्रिल-26गुरुवार7:30 PMकोलकाता नाईट रायडर्ससनरायझर्स हैदराबादकोलकाता
703-एप्रिल-26शुक्रवार7:30 PMचेन्नई सुपर किंग्सपंजाब किंग्सचेन्नई
804-एप्रिल-26शनिवार3:30 PMदिल्ली कॅपिटल्समुंबई इंडियन्सदिल्ली
904-एप्रिल-26शनिवार7:30 PMगुजरात टायटन्सराजस्थान रॉयल्सअहमदाबाद
1005-एप्रिल-26रविवार3:30 PMसनरायझर्स हैदराबादलखनऊ सुपर जायंट्सहैदराबाद
1105-एप्रिल-26रविवार7:30 PMरॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचेन्नई सुपर किंग्सबेंगळुरू
1206-एप्रिल-26सोमवार7:30 PMकोलकाता नाईट रायडर्सपंजाब किंग्सकोलकाता
1307-एप्रिल-26मंगळवार7:30 PMराजस्थान रॉयल्समुंबई इंडियन्सगुवाहाटी
1408-एप्रिल-26बुधवार7:30 PMदिल्ली कॅपिटल्सगुजरात टायटन्सदिल्ली
1509-एप्रिल-26गुरुवार7:30 PMकोलकाता नाईट रायडर्सलखनऊ सुपर जायंट्सकोलकाता
1610-एप्रिल-26शुक्रवार7:30 PMराजस्थान रॉयल्सरॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूगुवाहाटी
1711-एप्रिल-26शनिवार3:30 PMपंजाब किंग्ससनरायझर्स हैदराबादन्यू चंदीगड
1811-एप्रिल-26शनिवार7:30 PMचेन्नई सुपर किंग्सदिल्ली कॅपिटल्सचेन्नई
1912-एप्रिल-26रविवार3:30 PMलखनऊ सुपर जायंट्सगुजरात टायटन्सलखनऊ
2012-एप्रिल-26रविवार7:30 PMमुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूमुंबई
2113-एप्रिल-26सोमवार7:30 PMसनरायझर्स हैदराबादराजस्थान रॉयल्सहैदराबाद
2214-एप्रिल-26मंगळवार7:30 PMचेन्नई सुपर किंग्सकोलकाता नाईट रायडर्सचेन्नई
2315-एप्रिल-26बुधवार7:30 PMरॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूलखनऊ सुपर जायंट्सबेंगळुरू
2416-एप्रिल-26गुरुवार7:30 PMमुंबई इंडियन्सपंजाब किंग्समुंबई
2517-एप्रिल-26शुक्रवार7:30 PMगुजरात टायटन्सकोलकाता नाईट रायडर्सअहमदाबाद
2618-एप्रिल-26शनिवार3:30 PMरॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूदिल्ली कॅपिटल्सबेंगळुरू
2718-एप्रिल-26शनिवार7:30 PMसनरायझर्स हैदराबादचेन्नई सुपर किंग्सहैदराबाद
2819-एप्रिल-26रविवार3:30 PMकोलकाता नाईट रायडर्सराजस्थान रॉयल्सकोलकाता
2919-एप्रिल-26रविवार7:30 PMपंजाब किंग्सलखनऊ सुपर जायंट्सन्यू चंदीगड
3020-एप्रिल-26सोमवार7:30 PMगुजरात टायटन्समुंबई इंडियन्सअहमदाबाद
3121-एप्रिल-26मंगळवार7:30 PMसनरायझर्स हैदराबाददिल्ली कॅपिटल्सहैदराबाद
3222-एप्रिल-26बुधवार7:30 PMलखनऊ सुपर जायंट्सराजस्थान रॉयल्सलखनऊ
3323-एप्रिल-26गुरुवार7:30 PMमुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्समुंबई
3424-एप्रिल-26शुक्रवार7:30 PMरॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूगुजरात टायटन्सबेंगळुरू
3525-एप्रिल-26शनिवार3:30 PMदिल्ली कॅपिटल्सपंजाब किंग्सदिल्ली
advertisement
3625-एप्रिल-26शनिवार7:30 PMराजस्थान रॉयल्ससनरायझर्स हैदराबादजयपूर
3726-एप्रिल-26रविवार3:30 PMगुजरात टायटन्सचेन्नई सुपर किंग्सअहमदाबाद
3826-एप्रिल-26रविवार7:30 PMलखनऊ सुपर जायंट्सकोलकाता नाईट रायडर्सलखनऊ
3927-एप्रिल-26सोमवार7:30 PMदिल्ली कॅपिटल्सरॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूदिल्ली
4028-एप्रिल-26मंगळवार7:30 PMपंजाब किंग्सराजस्थान रॉयल्सन्यू चंदीगड
4129-एप्रिल-26बुधवार7:30 PMमुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबादमुंबई
4230-एप्रिल-26गुरुवार7:30 PMगुजरात टायटन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूअहमदाबाद
4301-मे-26शुक्रवार7:30 PMराजस्थान रॉयल्सदिल्ली कॅपिटल्सजयपूर
4402-मे-26शनिवार7:30 PMचेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्सचेन्नई
4503-मे-26रविवार3:30 PMसनरायझर्स हैदराबादकोलकाता नाईट रायडर्सहैदराबाद
4603-मे-26रविवार7:30 PMगुजरात टायटन्सपंजाब किंग्सअहमदाबाद
4704-मे-26सोमवार7:30 PMमुंबई इंडियन्सलखनऊ सुपर जायंट्समुंबई
4805-मे-26मंगळवार7:30 PMदिल्ली कॅपिटल्सचेन्नई सुपर किंग्सदिल्ली
4906-मे-26बुधवार7:30 PMसनरायझर्स हैदराबादपंजाब किंग्सहैदराबाद
5007-मे-26गुरुवार7:30 PMलखनऊ सुपर जायंट्सरॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूलखनऊ
5108-मे-26शुक्रवार7:30 PMदिल्ली कॅपिटल्सकोलकाता नाईट रायडर्सदिल्ली
5209-मे-26शनिवार7:30 PMराजस्थान रॉयल्सगुजरात टायटन्सजयपूर
5310-मे-26रविवार3:30 PMचेन्नई सुपर किंग्सलखनऊ सुपर जायंट्सचेन्नई
5410-मे-26रविवार7:30 PMरॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूमुंबई इंडियन्सरायपूर
5511-मे-26सोमवार7:30 PMपंजाब किंग्सदिल्ली कॅपिटल्सधर्मशाळा
5612-मे-26मंगळवार7:30 PMगुजरात टायटन्ससनरायझर्स हैदराबादअहमदाबाद
5713-मे-26बुधवार7:30 PMरॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकोलकाता नाईट रायडर्सरायपूर
5814-मे-26गुरुवार7:30 PMपंजाब किंग्समुंबई इंडियन्सधर्मशाळा
5915-मे-26शुक्रवार7:30 PMलखनऊ सुपर जायंट्सचेन्नई सुपर किंग्सलखनऊ
6016-मे-26शनिवार7:30 PMकोलकाता नाईट रायडर्सगुजरात टायटन्सकोलकाता
6117-मे-26रविवार3:30 PMपंजाब किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूधर्मशाळा
6217-मे-26रविवार7:30 PMदिल्ली कॅपिटल्सराजस्थान रॉयल्सदिल्ली
6318-मे-26सोमवार7:30 PMचेन्नई सुपर किंग्ससनरायझर्स हैदराबादचेन्नई
6419-मे-26मंगळवार7:30 PMराजस्थान रॉयल्सलखनऊ सुपर जायंट्सजयपूर
6520-मे-26बुधवार7:30 PMकोलकाता नाईट रायडर्समुंबई इंडियन्सकोलकाता
6621-मे-26गुरुवार7:30 PMचेन्नई सुपर किंग्सगुजरात टायटन्सचेन्नई
6722-मे-26शुक्रवार7:30 PMसनरायझर्स हैदराबादरॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूहैदराबाद
6823-मे-26शनिवार7:30 PMलखनऊ सुपर जायंट्सपंजाब किंग्सलखनऊ
6924-मे-26रविवार3:30 PMमुंबई इंडियन्सराजस्थान रॉयल्समुंबई
7024-मे-26रविवार7:30 PMकोलकाता नाईट रायडर्सदिल्ली कॅपिटल्सकोलकाता
advertisement
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL Complete Schedule: IPLचे संपूर्ण वेळापत्रक, तुमच्या शहरात कधी होणार मॅच? दुसऱ्या टप्प्यात 50 हाय-व्होल्टेज सामने
Next Article
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement