IPL 2026 RCB Retention List : ट्रॉफी जिंकणाऱ्या आरसीबीचा 'NO TRADE', रिलीज, रिटेन लिस्ट पाहून धक्काच बसेल
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
गेल्या वर्षी पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरणाऱ्या रॉयल चँलेजर्स बंगळुरूने यंदाच्या हंगामासाठी कोणताच ट्रेड केला नाही आहे. पण सहा खेळाडूंना रिलील केले आहे आणि 17 खेळाडूंना रिटेने केले आहे.
IPL 2026 Retention List Royal Challengers Banglore : गेल्या वर्षी पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरणाऱ्या रॉयल चँलेजर्स बंगळुरूने यंदाच्या हंगामासाठी कोणताच ट्रेड केला नाही आहे. पण सहा खेळाडूंना रिलील केले आहे आणि 17 खेळाडूंना रिटेने केले आहे.एका संघाने सर्वाधिक खेळाडू रिटने केल्याचा हा पहिलाच संघ असेल.दरम्यार आरसीबीने कोणत्या खेळाडूंना रिटेन आणि रिलीज केले आहे? हे जाणून घेऊयात.
आरसीबीने 'या' खेळाडूंना संघात ठेवलं कायम?
विराट कोहली
रजत पाटीदार
टीम डेविड
देवदत्त पडिक्कल
फिल सॉल्ट
जितेश शर्मा
क्रुणाल पंड्या
जेकब बेथल
रोमारियो शेपर्ड
स्वप्निल सिंह
जॉश हेझलवूड
भूवनेश्वर कुमार
रसिख डार
सुयश शर्मा
यश दयाल
नुवान तुषारा
अभिनंदन सिंह
view comments
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 15, 2025 6:12 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 RCB Retention List : ट्रॉफी जिंकणाऱ्या आरसीबीचा 'NO TRADE', रिलीज, रिटेन लिस्ट पाहून धक्काच बसेल


