advertisement

Amazon सेलमध्ये 55 इंचांच्या स्मार्ट टीव्हीवर 46 टक्के डिस्काउंट! सोडू नका संधी

Last Updated:

Amazon Sale 55-Inch Smart TV Discount Offers: तुम्ही देखील नवीन वर्षाच्या आधी मोठा स्क्रीन टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत आहात, तर Amazon तुमच्यासाठी सर्वोत्तम डील घेऊन आले आहे.

स्मार्ट टीव्ही
स्मार्ट टीव्ही
Amazon Year End Bonanza Sale 55-inch Smart TV Discount offers: तुम्हीही खूप दिवसांपासून मोठ्या स्क्रीनचा टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Amazon च्या Year End Bonanza Sale तुमच्यासाठी सर्वात खास ऑफर घेऊन आली आहे.  ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म या सेलमध्ये 55 इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर 46 हजार रुपयांपर्यंत थेट सूट देतेय. जी स्वस्तात टीव्ही खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. एवढेच नाही तर या सर्व 4K अल्ट्रा एचडी स्मार्ट टीव्हीवर बँक डिस्काउंट देखील उपलब्ध आहे. ज्यामुळे या टीव्हीच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे. विशेष म्हणजे या लिस्टमध्ये सोनी आणि एलजी सारख्या ब्रँडचे टीव्ही देखील आहेत. जे सेलमध्ये स्वस्तात उपलब्ध आहेत. या डील्सवर एक नजर टाकूया...
Sony 139 cm (55 inches) BRAVIA 2 4K Ultra HD Smart LED Google TV
लिस्टच्या पहिल्या टीव्हीबद्दल बोलायचे झाल्यास, आम्ही त्यात सोनी टीव्ही अॅड केलाय. जो इयर एंड बोनान्झा सेलमध्ये अगदी कमी किमतीत उपलब्ध आहे. सुमारे 1 लाख रुपये किमतीचा हा स्मार्ट टीव्ही केवळ 57,990 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. HDFC क्रेडिट कार्ड EMI द्वारे, तुम्ही थेट 2000 रुपयांपर्यंत पर्यंत बचत करू शकता, जे तुम्हाला आणखी पैसे वाचवण्यास मदत करेल. या टीव्हीवर 2,830 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज डिस्काउंटही उपलब्ध आहे.
advertisement
LG 139 cm (55 inches) 4K Ultra HD Smart LED TV
ॲमेझॉनच्या इयर एंड बोनान्झा सेलमध्ये एलजी टीव्ही देखील अतिशय कमी किमतीत उपलब्ध आहे. कंपनीने हा टीव्ही 71,990 रुपयांमध्ये लॉन्च केला होता पण आता तुम्ही फक्त 43,990 रुपयांमध्ये हा टीव्ही खरेदी करु शकता शकता. IDFC FIRST Bank क्रेडिट कार्ड EMI द्वारे या टीव्हीवर 1500 रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे. या टीव्हीवर 2,830 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज डिस्काउंट देखील उपलब्ध आहे.
advertisement
TCL 139 cm (55 inches) Metallic Bezel-Less Series 4K Ultra HD Smart LED Google TV
Amazon लिस्टमधील शेवटच्या टीव्हीवर कंपनी लॉन्च किंमतीपासून थेट 46 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. कंपनीने ते 77,990 रुपयांमध्ये लॉन्च केले होते. परंतु आता ते फक्त 31,990 रुपयांमध्ये इयर एंड बोनान्झा सेलमध्ये उपलब्ध आहे. कंपनी सर्व बँकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 2000 रुपयांची सूट देत आहे, ज्यामुळे किंमत आणखी कमी होते. तुम्ही या टीव्हीवर 2,830 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट देखील घेऊ शकता.
advertisement
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Amazon सेलमध्ये 55 इंचांच्या स्मार्ट टीव्हीवर 46 टक्के डिस्काउंट! सोडू नका संधी
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement