मानेवर चाकूने वार, अकोल्यात काँग्रेस उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर अज्ञाताचा जीवघेणा हल्ला, VIDEO

अकोल्याच्या अकोट मध्ये काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. ते मस्जीदमधून बाहेर येताच एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यांच्या मानेवर वार करत त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर पटेलांनी स्वतःला सावरलं. त्यांना तेथील खाजगी रुग्नालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Last Updated: Jan 06, 2026, 16:19 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/अकोला/
मानेवर चाकूने वार, अकोल्यात काँग्रेस उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर अज्ञाताचा जीवघेणा हल्ला, VIDEO
advertisement
advertisement
advertisement