Business idea : नोकरीलाही पडेल भारी! कमी भांडवलात गावाकडे सुरू हे व्यवसाय, संपूर्ण माहितीचा Video

बीड : छोट्या गावांमध्ये कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करण्याची संधी अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्रामीण भागातील दैनंदिन गरजांची व्याप्ती लक्षात घेतली तर स्थानिक लोकांसाठी सहज उपलब्ध सेवा देणारे व्यवसाय सर्वात जलद गतीने यशस्वी ठरत आहेत. गावात मोठ्या दुकानांची संख्या कमी असते आणि शहराइतकी सुविधा नसतात. त्यामुळे किराणा दुकान, ताज्या भाज्यांचे विक्री केंद्र, चहा-नाश्ता सेंटर, शिवणकाम, मोबाइल रिपेअरिंग किंवा दूध संकलन केंद्र यांसारख्या व्यवसायांना सुरुवातीपासूनच स्थिर ग्राहकवर्ग मिळतो.

Last Updated: December 16, 2025, 15:08 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/बीड/
Business idea : नोकरीलाही पडेल भारी! कमी भांडवलात गावाकडे सुरू हे व्यवसाय, संपूर्ण माहितीचा Video
advertisement
advertisement
advertisement