सनी देओलच्या 'बॉर्डर 2'च्या वादळात राणी मुखर्जीच्या 'मर्दानी 3'ची डरकाळी; पहिल्या दिवशी किती कमाई केली?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Mardaani 3 And Border 2 Box Office Collection : सनी देओलचा बॉर्डर 2 रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर सुस्साट आहे. याचदरम्यान आता राणी मुखर्जीचा मर्दानी 3 रिलीज झाला आहे. दोन्ही फिल्म्सची कमाई किती पाहुयात.
चाहते राणी मुखर्जीच्या निर्भय पोलीस अधिकारी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत परतण्याची आतुरतेने वाट पाहत होते. राणी मुखर्जी 'मर्दानी 3' या चित्रपटातून बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर परतली आहे. या चित्रपटाने प्रचंड चर्चा निर्माण केली आहे, पण बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची सुरुवात अपेक्षेपेक्षा थोडी कमी होती.
advertisement
advertisement
advertisement










