काळे की पांढरे कोणते मीठ आरोग्यासाठी फायदेशीर? तज्ज्ञांनी सांगितली सविस्तर माहिती, Video

छत्रपती संभाजीनगर : कोणताही पदार्थाला मिठाशिवाय चव येत नाही. जेवणात मीठ नसेल तर तो पदार्थ खायला चांगला लागत नाही. कोणताही पदार्थ मिठाशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे आपण दररोजच्या जेवणामध्ये मीठ हे वापरत असतो. जेवण बनवताना पांढरा मिठाचा वापर हा मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे आपण कोणते मीठ खावे? कोणते मीठ किती प्रमाणात खावे? याबद्दलच छत्रपती संभाजीनगरमधील आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिली आहे.

Last Updated: November 11, 2025, 14:57 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
काळे की पांढरे कोणते मीठ आरोग्यासाठी फायदेशीर? तज्ज्ञांनी सांगितली सविस्तर माहिती, Video
advertisement
advertisement
advertisement