advertisement

सरसंघचालकांनी आधी फडणवीसांना सल्ला द्यावा, अंधारे कडाडल्या VIDEO

Author :
Last Updated: Oct 12, 2024, 19:06 IST

मुंबई: सकाळी संघाच्या दसऱ्या मेळाव्यात मोहन भागवत यांनी सल्ला दिला आहे. पण तो सल्ला तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना द्या. ज्यांनी माणसांमध्ये द्वेष पसरवला, कोकणातील चिल्लर जी बाजारात चालत नाही, त्यांना इथं आणली, असं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दसऱ्या मेळाव्यातून देवेंद्र फडणवीस आणि राणे कुटुंबावर जोरदार प्रहार केला.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/Elections/
सरसंघचालकांनी आधी फडणवीसांना सल्ला द्यावा, अंधारे कडाडल्या VIDEO
advertisement
advertisement
advertisement