Bollywood Song : हा चित्रपट 25 डिसेंबर 2009 मध्ये आला होता. ज्याने खूपच धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाचे नाव होते '3 इडियट'. या चित्रपटाचे All Is Well गाणं खूपच हिट झाले होते. यात अभियांत्रिकी मुलांचे अभ्यासाचा लोड किती असतो याचे वर्णन केले आहे. हे गाणं सोनू निगम स्वानंद किरकिरे आणि शान यांनी गायले आहे. तर या गाण्याला संगीत शंतनू मोइतरा यांनी दिले आहे. चित्रपटात आमिर खान, शरमन जोशी, आर. माधवन, बोमन इराणी आणि करिना कपूर यांनी लीड केले होते.
Last Updated: December 03, 2025, 14:31 IST