advertisement

Mumbai - Bahrain Flight : बहरीनमध्ये होणार अजित पवारांच्या मुलाचं लग्न, किती आहे मुंबई-बहरीन विमानाचं तिकीट?

Last Updated:
Mumbai - Bahrain Flight Ticket : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांचा मुलगा जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचं डेस्टिनेशन वेडिंग बहरीनमध्ये होणार आहे. त्यामुळे या ठिकाणाबाबत थोडक्यात माहिती.
1/5
बहरीन हा मध्यपूर्वेतील पर्शियन आखातातील एक द्वीपसमूह आहे. हा देश 36 बेटांचा बनलेला असून सौदी अरेबिया आणि कतारच्या जवळ आहे आणि किंग फहद कॉजवेने सौदी अरेबियाला जोडलेला आहे. याची राजधानी मनामा आहे.

2/5
मुंबईहून बहरीन हे विमान प्रवासाचं अंतर साडेतीन तास आहे. मुंबहून बहरीनला थेट जाणाऱ्या फ्लाइट्स उपलब्ध आहेत. मुंबईपासून बहरीनपर्यंत एकदिशी तिकीट सुमारे 9,400 ते 15,000 रुपये आहे.

3/5
कुवेत एअरवेजसारख्या एअरलाइन्सने एक स्टॉप फ्लाइट्स मिळतात जे 9,400 रुपये इतक्या कमी किमतीत उपलब्ध दिसतात. इंडिगो किंवा गल्फ एअरकडून थेट उड्डाणं साधारण 13,000 ते 15,000 रुपये दरात मिळू शकतात.

4/5
एअर इंडियासारख्या एअरलाइन्सवर राउंड ट्रिप म्हणजे जाऊन रिटर्न येणासाठी सवलतींमध्ये 23,800 किंवा त्याहून जास्त मिळू शकतात.

5/5
बुकिंग तारीख, प्रवासाची तारीख, सीझनआणि एअरलाइन्स ऑफर्सनुसार दर खूप बदलू शकतात. सुट्टीच्या काळात किंमती जास्त होतात; ऑफ-सीझनमध्ये कधी-कधी कमी मिळू शकतात.

Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement