Bollywood Song : अभिनेता अक्षय कुमारने 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याची अनेक गाणी सुपरहिट ठरली आहेत. त्याचा 'सबसे बडा खिलाडी' चित्रपट 1995 मध्ये रिलीज झाला होता. त्याच्यासोबत लीड अभिनेत्री ममता कुलकर्णी दिसली होती. त्यात एक 'भोलीभाली लडकी' जे गाणे होते, ते खूपच सुपरहिट झाले होते. या दोघांनी रोमँटिक डान्सही केला होता. हे गाणे कुमार सानू आणि अल्का याग्निकने गायले होते. राजेश रोशन यांनी ते संगीतबद्ध केले होते.
Last Updated: November 24, 2025, 16:44 IST