बायको माहेरी गेल्यावर प्रत्येक नवरा बोलतो हेच गाणं, ऐकून येईल डोळ्यात पाणी,VIDEO

Bollywood Song : लापता लेडीज' चित्रपट खूपच लोकप्रिय झाला होता. या चित्रपटातील 'सजनी रे' गाणं खूपच फेमस झाले होते. हा चित्रपट एका सामाजिक विषयावर भाष्य करतो. हा चित्रपट ग्रामिण भारतातील आहे. लग्न झाल्यावर दोन नवविवाहित जोडपी एकाच ट्रेन मधून जात असतात, तेव्हा त्यांची अदलाबदल होते. स्टेशनवर आल्यावर पतीला समजते की, त्याची बायको हरवली आहे. त्यांनंतर तो पोलिस तक्रार करतो. चित्रपटात स्त्री सक्षमीकरण आणि ग्रामिण भारतातील स्त्रियांचे स्वातंत्र्य यावर भाष्य केले आहे. चित्रपटात नितांशी गोयल, प्रतिभा रन्ता,स्पर्श श्रीवास्तव, रवी किशन आणि छाया कदम यांनी मुख्य भूमिका केली आहे.

Last Updated: December 05, 2025, 19:36 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मनोरंजन/
बायको माहेरी गेल्यावर प्रत्येक नवरा बोलतो हेच गाणं, ऐकून येईल डोळ्यात पाणी, VIDEO
advertisement
advertisement
advertisement