Bollywood Soong : 'मे हू ना' चित्रपट खूपच हिट झाला होता. चित्रपटातील सर्वच गाणी सुपरहिट झाली होती. त्यातील 'किसका है ये तुमको इंतजार मे हू ना' हे गाणं खूपच लोकप्रिय झाले होते. या चित्रपटात शाहरुख एका गुप्त मिशनवर आहे. तो एक सैनिक दाखवला आहे. जो दहशतवादी प्लॅन खतम करायच्या तयारीत असतो. चित्रपटात खूप मोठी कास्ट आहे. चित्रपटातील हे गाणं सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी गायले आहे. गाण्याचे संगीत जावेद अख्तर यांनी केले आहे. चित्रपटात शाहरुख खान, सुस्मिता सेन, झय्यद खान, अमित राव, सुनिल शेट्टी यांनी मुख्य भूमिका केली आहे.
Last Updated: December 06, 2025, 15:31 IST