Bollywood Superhit Song : 27 ऑक्टोबर 2000 मध्ये किंग शाहरुख खानचा 'मोहबत्ते' चित्रपट रिलीज झाला होता. यातील एक असे गाणं होते, त्याने तरुणांना वेड लावले होते. गाणं होते 'आखे खूली हो'. या गाण्याने तरुणांना खूपच वेड लावले होते. हे गाणं लता मंगेशकर, उदित नारायण, उद्भव,मनोहर शेट्टी, श्वेता पंडित,सोनाली आणि ईशान या गायकांनी गायली होती.जतीन-ललीत यांनी संगीत दिले आहे. तर आनंद बक्शी यांनी त्याचे बोल लिहिले आहेत. यात अनेक कॉलेजच्या मुलांची प्रेम कथा रंगवलेल्या आहेत. अभिनेता शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांनी यात मुख्य भूमिका केली आहे.
Last Updated: December 03, 2025, 17:41 IST