चक्क कपडे न घालता John Cena ऑस्करच्या स्टेजवर! पाहा नेमकं काय घडलं?

Last Updated : मनोरंजन
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात (96th Academy Awards) WWE स्टार जॉन सीनाच्या एन्ट्रीनं अख्ख्या जगाचं लक्ष वेधलं. चक्क कपडे न घालता स्टेजवर जॉन सीनानं एन्ट्री घेतली. आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
चक्क कपडे न घालता John Cena ऑस्करच्या स्टेजवर! पाहा नेमकं काय घडलं?
advertisement
advertisement
advertisement