लातूर प्रकरणात तिसऱ्याची एन्ट्री, हत्येचं कारण 60 हजार नाहीच? | N18V

Last Updated : Explainer
केवळ 60 हजारांसाठी एका 22 वर्षाच्या तरूणाला जाळण्यात आल्याने लातूरला हादरलंय. या प्रकरणात आता तिसऱ्याची एन्ट्री झाली आहे. त्याला तात्काळ अटक न केल्यास आत्मदहनाचा इशाराही मृत तरूणाच्या कुटुंबियांनी दिलाय. शिवाय त्यांनी काही दावे केलेत ज्याने लातूरात खळबळ उडाली आहे. काय दावे केलेत त्यांनी? हत्येचं कारण 60 हजार नाहीच?
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
लातूर प्रकरणात तिसऱ्याची एन्ट्री, हत्येचं कारण 60 हजार नाहीच? | N18V
advertisement
advertisement
advertisement