पुण्यातून धक्कादायक प्रकार समोर आलाय. कामगारांना नाश्त्यात दिल्या जाणाऱ्या समोशामध्ये चक्क कंडोम, गुटखा आणि दगड आढळून आलेत. समोशामध्ये कुणी टाकला कंडोम? काय घडलं पुण्याच्या त्या कॅन्टीनमध्ये? सविस्तर पाहूयात...
Last Updated: April 10, 2024, 18:37 IST