राणेंची उमेदवारी जाहीर करण्यास महायुतीकडून का झाला उशीर? | N18V

Videos

लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) रत्नागिरी-सिंधुदुर्ग (Ratnagiri Sindhudurg) मतदारसंघात अखेर महायुतीच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे नारायण राणे हे महायुतीचे उमेदवार असतील. त्यामुळे नारायण राणे वि. विनायक राऊत (Narayan Rane vs Vinayak Raut)अशी लढत कोकणातल्या या मतदारसंघात पाहायला मिळणार आहे.

Last Updated: April 18, 2024, 20:48 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
राणेंची उमेदवारी जाहीर करण्यास महायुतीकडून का झाला उशीर? | N18V
advertisement
advertisement
advertisement