सध्या इस्त्रायलमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. याच परिस्थितीत एका आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलसाठी गेलेली भारतीय अभिनेत्री नुसरत भरुचा तिथे अडकली होती. पण अखेर तिथून ती सुखरुपपणे मायदेशात पोहोचली आहे.