इस्रायलला रक्तबंबाळ करणाऱ्या हमासचा जन्म. एका 14 वर्षांच्या मुलाच्या द्वेषातून झाला. एका लहान मुलानं इस्रायला संपवण्याची शपथ घेतली आणि हमास जन्माला आलं. इस्त्रायलनं असं काय केलं की 14 वर्षांच्या मुलानं इस्रायलला संपवण्याची शपथ घेतली.