Avachit Hanuman Mandir Jalgaon । हनुमानाची मुर्ती चक्‍क लोण्याची..45 °C वर वितळत नाही लोणी

Last Updated : जळगाव
तापी नदीच्या काठावर असलेल्या अवचित हनुमान हे पुरातन मंदिर असून भाविकांनी नवसापोटी अर्पण केलेल्या लोण्यातून साकारण्यात आलेली हनुमानाची आठ फुटाची मूर्ती फक्त येथे पाहण्यास मिळते.विशेष म्हणजे षउन्हाळ्यात देखील मूर्तीवरील लोणी वितरक नाही.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
Avachit Hanuman Mandir Jalgaon । हनुमानाची मुर्ती चक्‍क लोण्याची..45 °C वर वितळत नाही लोणी
advertisement
advertisement
advertisement