खेळताना किंवा जीममध्ये व्यायाम करताना का येतो हृदयविकाराचा झटका? नवी माहिती समोर

कोल्हापूर : आजकाल कुठेही हृदयविकाराच्या घटना घडताना दिसत आहेत. जिम करताना, मैदानात खेळ खेळताना इतकेच नाही तर डान्स करतानाही अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढत आहेत. त्यामध्ये बरेचजण हे कमी वयाचे आहेत. त्यामुळे मैदानात खेळ खेळताना हृदयविकाराचा झटका येऊ नये, यासाठी घ्यायची काळजी याबाबत कोल्हापूरचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अक्षय बाफना यांनी माहिती दिली आहे.

Last Updated: November 27, 2025, 18:29 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/कोल्हापूर/
खेळताना किंवा जीममध्ये व्यायाम करताना का येतो हृदयविकाराचा झटका? नवी माहिती समोर
advertisement
advertisement
advertisement