निवडणुकीचा प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. नवी मुंबईच्या नेरुळमध्ये २.५ लाखांची रोकड जप्त केली आहे. आचारसंहितेचे भंग केल्या प्रकरणी एका भाजपचा कार्यकर्त्याला पोलीस आणि निवडणुक पथकाने ताब्यात घेतले आहे. तसेच कारवाई केली आहे.
Last Updated: Jan 13, 2026, 19:48 IST


