advertisement

खिशात पैसे नाहीत, पण काळजात दादा! या व्यक्तीनं जे केलं ते पाहून येईल रडू, VIDEO

Last Updated: Jan 30, 2026, 14:10 IST

Anchor अजितदादा गेल्यानंतर बारामती मधली आजची सकाळही सुन्न करणारी ठरत आहे.त्यात एका माणसाने केलेली ही कृती अजित दादा किती सामान्य लोकांच्या गळ्यातले ताईत होते हे दाखवून देते.डिजिटल बोर्ड करून शुभेच्छा द्यायला खिशात पैसे नाहीत.मात्र पेपर मधील फोटोला फुले वाहून वाहिलेली ही श्रद्धांजली अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारी ठरली आहे

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
खिशात पैसे नाहीत, पण काळजात दादा! या व्यक्तीनं जे केलं ते पाहून येईल रडू, VIDEO
advertisement
advertisement
advertisement