advertisement

Baramati : अजित पवारांच्या अंत्यविधीवेळी मोठा अनर्थ टळला, पोलीस कर्मचाऱ्याकडून मिसफायर, VIDEO

Author :
Last Updated: Jan 30, 2026, 17:54 IST

अजित पवार यांच्या अंत्यविधीवेळी एक धक्कादायक घटना घडली. सलामी देताना एका पोलीस कर्मचाऱ्याच्या बंदुकीमधून मिसफायर झालं. यावेळी त्याबाजूला गृह मंत्री अमित शहा आणि इतर प्रमुख नेतेमंडळी होते. पण हे राऊंड करणाऱ्या गोळ्या डमी असतात असं पोलीसांकडून सांगण्यात आले.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Baramati : अजित पवारांच्या अंत्यविधीवेळी मोठा अनर्थ टळला, पोलीस कर्मचाऱ्याकडून मिसफायर, VIDEO
advertisement
advertisement
advertisement