केसरकरांनी बाळासाहेबांची बदनामी करणारे आरोप केले, अनिल परबांचा आरोप

Last Updated : महाराष्ट्र
विधानसभा अध्यक्षांसमोरच्या सुनावणी केसरकरांनी बाळासाहेबांची बदनामी करणारे आरोप केल्याचा दावा अनिल परबांनी केलेला.. केसरकरच्या याच विधानांवरुन ठाकरे गटानं जोरदार हल्लाबोलही केल्याचं पाहायला मिळालेले.. पण, आता केसरकरांनी परबांनी दिलेली माहिती खोटी असल्याचं सांगत, त्यांच्याविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय.. नेमकं काय घडलंय? जाणून घेवूया, या रिपोर्टमधून..
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
केसरकरांनी बाळासाहेबांची बदनामी करणारे आरोप केले, अनिल परबांचा आरोप
advertisement
advertisement
advertisement