महापौरबाबत महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु आहे. त्यातच आता ठाण्यात भाजपला महापौरपद मिळावं अशी मागणी भाजप नेते डावखरे यांनी केली आहे. ठाण्यात भाजपला दोन वर्ष महापौरपद हवंय नाहीतर विरोधी बाकावर बसू असा इशारा निरंजन डावखरे यांनी दिला आहे. ठाण्यात कुणाचा महापौर होणार याकडे लक्ष सगळ्यांचं आहे.



