उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंची जाहिर सभा उद्या मुंबईत पार पाडणार आहे. त्यातच आता या सभेच्या विरोधात वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात धाव घेतली आहे. ते म्हणाले, "तुम्ही निवडणुकीनंतर काहीही घ्या. हायकोर्टानं सांगितले आहे की, कोणत्याही राजकीय पक्षाला सभा घेता येत नाही. त्यामुळे या सभेला मी विरोध करत आहे."
Last Updated: Jan 10, 2026, 16:41 IST


