40 वर्षांची परंपरा, अवघ्या 10 रुपयांमध्ये मिळतंय घरगुती सामान; नाईक आजोबांचं खास दुकानं!

दादरच्या नेहमीच गजबजलेल्या शिवाजी नाट्यमंदिर परिसरात एका छोट्याशा स्टॉलने चार दशकांहून अधिक काळ आपली ओळख जपली आहे. घरगुती वस्तूंची विक्री करणारे आत्माराम नाईक हे आजोबा साधेपणाने पण मनापासून व्यवसाय करत असल्यामुळे स्थानिक रहिवाशांचा त्यांच्यावर विशेष विश्वास आहे. रोजच्या धकाधकीत त्यांच्या स्टॉलसमोर थोडा वेळ थांबून आपल्या गरजेच्या वस्तू घेणाऱ्या ग्राहकांची सततची रेलचेल दिवसभर दिसून येते.

Last Updated: November 25, 2025, 13:33 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
40 वर्षांची परंपरा, अवघ्या 10 रुपयांमध्ये मिळतंय घरगुती सामान; नाईक आजोबांचं खास दुकानं!
advertisement
advertisement
advertisement