मुंबई: सर्वच शालेय आणि महाविद्यालयीन परीक्षा जवळ आल्या आहेत. अशा काळात विद्यार्थ्यांचे अभ्यासात फारसे काही लक्ष लागत नाही. विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल फोन आल्यामुळे सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. त्यामुळे अनेकांचे अभ्यासाकडे दूर्लक्षच होते. त्यामुळे पालकच चिंताग्रस्त असतात. परीक्षा काळात विद्यार्थ्यांचं अभ्यासात लक्ष लागावं, यासाठी एक चांगला उपाय आहे. या काळात तुम्ही अमेथिस्ट क्रिस्टल स्टोनचा वापर करू शकता. याबाबतच मुंबईतील क्रिस्टल एक्स्पर्ट डॉ. रविकांत यांच्याकडून जाणून घेऊ.
Last Updated: November 26, 2025, 19:05 IST